सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दाब टाकून एखादी गोष्ट तुटेल, चिरडेल असे करणे.
उदाहरणे : चहात टाकायला तिने आले ठेचले.
समानार्थी : ठेचणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हल्का धक्का या आघात लगाना।
Beat with or as if with a hammer.
अर्थ : वारंवार दाब देऊन चुरडणे.
उदाहरणे : पायाखाली मुंगी चिरडली.
समानार्थी : चिरडणे, चुरडणे, चेंदरणे, ठेचणे
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
स्थापित करा