सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दाबून अगदी चुरा करणे.
उदाहरणे : मुलांनी दिलेली फुले त्यांनी पायाखाली चुरडली.
अर्थ : वारंवार दाब देऊन चुरडणे.
उदाहरणे : पायाखाली मुंगी चिरडली.
समानार्थी : चिरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
स्थापित करा