सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चूक करणे.
उदाहरणे : त्याच्या वागण्यात काहीतरी चुकले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भूल या गलती करना।
To make a mistake or be incorrect.
अर्थ : भलतीकडे जाणे.
उदाहरणे : त्याचा थोडक्यात नेम चुकला.
अर्थ : वेळेवर न पोहचल्याकारणाने न मिळणे.
उदाहरणे : दहा वाजून बारा मिनिटांची लोकल चुकली.
समानार्थी : सुटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
समय पर न पहुँचने के कारण न मिलना।
अर्थ : लक्ष्यापासून विचलित होणे.
उदाहरणे : एकलव्याचा निशाणा कधीच चुकत नसे.
लक्ष्य से विचलित होना।
Fail to reach.
स्थापित करा