पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुंबकत्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुंबकत्व   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : चुंबकाचे गुण किंवा भाव.

उदाहरणे : घोड्याच्या नालेत चुंबकत्वाची शक्ती असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चुंबक का गुण या भाव।

घोड़े की नाल मे चुम्बकत्व की शक्ति होती है।
चुंबकत्व, चुम्बकत्व
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : आकर्षण शक्ती.

उदाहरणे : पृथ्वी आपल्या चुंबकत्वाने वर फेकलेल्या सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आकर्षण शक्ति।

पृथ्वी अपने चुंबकत्व से ऊपर फेंकी सभी वस्तुओं को अपनी ओर खींच लेती है।
चुंबकत्व, चुम्बकत्व
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.