पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चीर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखादी गोष्ट फुटताना वा तुटताना तिच्या दोन भागांच्या मध्ये निर्माण झालेला अवकाश.

उदाहरणे : भूकंप झाल्याने जमिनीला चीर पडली

समानार्थी : तडा, फट, भेग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ के फटने पर बीच में पड़नेवाली खाली जगह।

भूकंप के कारण जमीन में जगह-जगह दरार पड़ गयी है।
दरज, दरार, दर्रा, विवर, शिगा, शिगाफ, शिगाफ़

A long narrow opening.

cleft, crack, crevice, fissure, scissure
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चिरल्यामुळे होणारा घाव.

उदाहरणे : त्याने चीरेवर पट्टी बांधली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चीरने या काटने से या चिरने या कटने से बना हुआ क्षत या घाव।

उसने चीरे पर पट्टी बाँध दी।
कटा, चीरा

A wound made by cutting.

He put a bandage over the cut.
cut, gash, slash, slice
३. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : देवदारासारखा एक सदाबहार वृक्ष.

उदाहरणे : रस्त्यावर दुतर्फा देवदार व चीर ह्यांचे उंच वृक्ष होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक सदाबहार वृक्ष।

सड़क के दोनों किनारों पर देवदार तथा चीड़ के ऊँचे-ऊँचे वृक्ष हैं।
चीड़ की नरम लकड़ी से निकाले तेल को ताड़पीन तेल कहते है।
अस्रफला, इभ्या, चीड़, चीड़ा, चीढ़, चीढ़ा, चीर, धूप, मूत्रिका, वृक्षधूप, सरल, सर्जक, सलई, सलाई

A coniferous tree.

pine, pine tree, true pine
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.