सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चिमण्यांच्या पिल्लांचा आवाज.
उदाहरणे : पहाटे पहाटे चिमण्यांच्या पिल्लांनी चिवचिव सुरू केली.
समानार्थी : चिवचिवाट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
छोटी चिड़ियों के बोलने का शब्द।
A weak chirping sound as of a small bird.
स्थापित करा