सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जीभेने चाटण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे : वैद्यानुसार हे औषध मधाबरोबर चाटणे अत्यंत गुणकारी आहे.
समानार्थी : अवलेहन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जीभ से चाटने की क्रिया या भाव।
Touching with the tongue.
अर्थ : जिभेने स्पर्श करून खाणे.
उदाहरणे : मी पावावर लावलेला मुरंबा चाटला
जीभ से रगड़कर या उठाकर खाना।
Take up with the tongue.
अर्थ : पुसून खाणे.
उदाहरणे : ती कढईतील राहिलेली रबडी चाटत होता.
पोंछकर खा लेना।
अर्थ : जिभेने स्पर्श करणे.
उदाहरणे : गाय वासराचे अंग चाटते
किसी वस्तु पर जीभ फेरना।
Pass the tongue over.
स्थापित करा