अर्थ : ज्यामुळे ती वस्तू इतरांपेक्षा सरस ठरते तो एखाद्या वस्तूत असलेला गुण.
उदाहरणे :
एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विनययुक्त किंवा सज्जनतेची वागणूक.
उदाहरणे :
आम्हाला ह्या सत्संगाचा लाभ महात्माजींच्या सौजन्याने प्राप्त झाला.
समानार्थी : सभ्यपणा, सुजनता, सौजन्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A disposition to be friendly and approachable (easy to talk to).
affability, affableness, amiability, amiableness, bonhomie, geniality