अर्थ : एखाद्याचे चारित्र्य प्रमाणित करणारा कागद.
उदाहरणे :
नोकरी मिळविण्यासाठी चरित्र प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के चरित्र को प्रमाणित करने वाला पत्र।
नौकरी पाने के लिए चरित्र प्रमाणपत्र की आवश्यकता होती है।A document attesting to the truth of certain stated facts.
certificate, certification, credential, credentials