पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चकली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चकली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हरभऱ्याची डाळ, तांदूळ, उडदाची डाळ, गहू, जिरे इत्यादी पदार्थांचे पीठ मळून एका सच्छिद्र साच्यातून ते कढईत तेलात वा तुपात गोलाकार, जिलबीप्रमाणे तळून करतात तो पदार्थ.

उदाहरणे : मनीचे बाबा फार सुरेख चकल्या करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक नमकीन खाद्य वस्तु जो घुमावदार और चपटी होती है।

श्यामा चकली खा रही है।
चकली, चाकोली

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.