पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मोल देऊन एखादी वस्तू घेणे.

उदाहरणे : आम्ही दुकानातून कपडे विकत घेतले

समानार्थी : क्रय करणे, खरीदणे, खरेदी करणे, विकत घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पैसे आदि देकर किसी दुकान, व्यक्ति आदि से कुछ सौदा मोल लेना।

मैंने दुकान से एक कुर्ता खरीदा।
क्रय करना, खरीदना, ख़रीदना, मोल लेना, लेना

Buy, select.

I'll take a pound of that sausage.
take
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.

उदाहरणे : सेनेने किल्ला ताब्यात घेतला.

समानार्थी : अधिकाराखाली घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.

उदाहरणे : ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.

समानार्थी : दाखल करणे, सामील करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।

इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।
इस दल में राम ने मुझे भी लिया है।
दाख़िल करना, दाखिल करना, मिलाना, लेना, शामिल करना, सम्मिलित करना

Engage as a participant.

Don't involve me in your family affairs!.
involve
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : उदाहरणार्थ घेणे.

उदाहरणे : रामालाच घ्या, तो किती भाबडेपणाने राहतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उदाहरण के तौर पर लेना।

राम को ही लो,वह कितनी सादगी से रहता है।
लेना

Take into consideration for exemplifying purposes.

Take the case of China.
Consider the following case.
consider, deal, look at, take
५. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे.

उदाहरणे : लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.

समानार्थी : ग्रहण करणे, स्वीकारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम आदि करने की जिम्मेदारी लेना।

शादी की सारी जिम्मेदारी मैंने ली।
ग्रहण करना, प्राप्त करना, लेना, स्वीकार करना, स्वीकारना

Accept as a challenge.

I'll tackle this difficult task.
tackle, take on, undertake
६. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे.

उदाहरणे : त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.

समानार्थी : सांगणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के सामने किसी घटना आदि से संबंधित लोगों का नाम बताना।

उसने पुलिस के सामने चार लोगों का नाम लिया।
बताना, बोलना, लेना
७. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे.

उदाहरणे : मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.

समानार्थी : काढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कैमरे से फोटो लेना।

रुपेन्द्र बहुत बढ़िया फोटो खींचता है।
ईंचना, ईचना, ऐंचना, खींचना, खीचना, तस्वीर खींचना, तस्वीर खीचना, तस्वीर लेना, फोटो खींचना, फोटो खीचना

Record on photographic film.

I photographed the scene of the accident.
She snapped a picture of the President.
photograph, shoot, snap
८. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे.

उदाहरणे : त्याने बर्‍याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.

समानार्थी : उचलणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ समय तक ऊपर लिए रहना।

उसने बोझ सर पर उठाया।
उठाना

Raise from a lower to a higher position.

Raise your hands.
Lift a load.
bring up, elevate, get up, lift, raise
९. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मादक पदर्थांचे सेवन करणे.

उदाहरणे : आज त्याने जरा जास्तच घेतली.
त्याने मनसोक्त भांग चढवली.

समानार्थी : चढवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नशीली वस्तुओं का सेवन करना।

त्योहार के दिन भी वह पीता है।
चढ़ाना, पीना
१०. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : सेवन करणे.

उदाहरणे : औषध वेळच्या वेळी घ्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाना या पीना।

वह प्रतिदिन मादक पदार्थों का सेवन करता है।
उपभोग करना, लेना, सेवन करना

Take or consume (regularly or habitually).

She uses drugs rarely.
habituate, use
११. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : क्रिया पूर्ण करून मोकळे होणे.

उदाहरणे : मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.

समानार्थी : टाकणे

अर्थ : समावेश करणे.

उदाहरणे : हा मुद्दा विचारात घे
आम्ही त्याला पक्षात घेऊ

१३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : दुसर्‍याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे.

उदाहरणे : भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.

समानार्थी : स्वीकारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से या कहीं से कोई वस्तु आदि अपने हाथ में लेना।

उसने अध्यक्ष के हाथों पुरस्कार लिया।
ग्रहण करना, धारण करना, पाना, प्राप्त करना, लेना, हासिल करना

Receive willingly something given or offered.

The only girl who would have him was the miller's daughter.
I won't have this dog in my house!.
Please accept my present.
accept, have, take
१४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : सुरक्षा, आराम इत्यादीसाठी एका स्थितीत जाणे.

उदाहरणे : वादळापासून वाचम्यासाठी आम्ही एका घराचा आश्रय घेतला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* सुरक्षा, आराम आदि के लिए किसी स्थिति में जाना।

हमने तूफान से बचने के लिए आश्रय लिया।
लेना

To get into a position of having, e.g., safety, comfort.

Take shelter from the storm.
take
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.