पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घाम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / रूप / द्रव

अर्थ : ऊन, ज्वर, उष्णता, श्रम इत्यादींमुळे त्वचेच्या छिद्रातून गळणारे पाणी.

उदाहरणे : उन्हातून चालल्याने तो घामाने चिंब झाला होता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परिश्रम अथवा गर्मी के कारण शरीर की त्वचा के छिद्रों से निकलने वाला द्रव।

मजदूर पसीने से तर था।
अरक, अर्क, झल्लरी, तनुरस, तनुसर, पसीना, पसेउ, पसेव, प्रस्वेद, श्रमजल, श्रमवारि, स्वेद

Salty fluid secreted by sweat glands.

Sweat poured off his brow.
perspiration, sudor, sweat
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.