पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घनमूळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घनमूळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या संख्येच्या घनापासून काढलेली मूळ संख्या.

उदाहरणे : दोन हे आठाचे घनमूळ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संख्या के घन से निकली हुई मूल संख्या।

दो आठ का घनमूल है।
घनमूल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.