अर्थ : दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे कण उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट.
उदाहरणे :
पाटल्या करताना अर्धा ग्रॅम घट आली.
समानार्थी : घटती
अर्थ : नवरात्रात उपास्य देवतेजवळ पाण्याने भरून ठेवलेली मातीची घागर.
उदाहरणे :
घटाजवळ नऊ दिवस दिवा तेवता ठेवावा लागतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मिट्टी का कलश जिसकी स्थापना आश्विन के नवरात्र में की जाती है।
घट के पास नौ दिन तक दिया जलाए रखना पड़ता है।अर्थ : एखाद्या गोष्टीच्या प्रमाणात येणारी न्यूनता.
उदाहरणे :
आवक वाढल्याने किंमतीत घट झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :