पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रामसेवक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्रशासकीय व आर्थिक व्यवहारासंबंधी ग्रामस्तरावर सर्व अधिकार असलेला ग्रामपंचायतीचा सरकार-नियुक्त कार्यवाह.

उदाहरणे : ग्रामसेवक वेळोवेळी गावांना भेटी देतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सरकारी अधिकारी जो किसानों को प्रशासनिक, आर्थिक एवं कृषि-संबंधी जानकारी देने के लिए नियुक्त होता है।

ग्रामसेवक समय-समय पर अधिकृत ग्रामों का दौरा करते रहते हैं।
ग्रामसहाय, ग्रामसहायक, ग्रामसेवक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.