पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गौरीशंकर शिखर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग
    नाम / विशेषनाम

अर्थ : हिमालय पर्वताचे एक उंच शिखर.

उदाहरणे : गिर्यारोहकांनी मोठ्या प्रयासाने गौरीशंकर सर केले.

समानार्थी : गौरीशंकर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिमालय पर्वत की एक ऊँची चोटी।

पर्वतारोहियों का एक दल गौरीशंकर तक पहुँच गया है।
गौरीशंकर, गौरीशंकर चोटी

The summit of a mountain.

mountain peak
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.