पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुरुत्वाकर्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : पदार्थांना पृथ्वीच्या मध्याकडे ओढण्याची पृथ्वीची शक्ती.

उदाहरणे : पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वर फेकलेली गोष्ट खाली येते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी की वह शक्ति जिसके द्वारा सभी वस्तुएँ उसी की ओर खींचकर आती हैं।

न्यूटन ने सर्वप्रथम गुरुत्वाकर्षण शक्ति को पहचाना।
गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षण शक्ति, गुरुत्वीय बल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.