अर्थ : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
उदाहरणे :
तो गाण्यात तल्लीन झाला
समानार्थी : गढणे, गर्क होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडणे, बुडून जाणे, मग्न होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विषय या कार्य को करने में मग्न होना।
मीरा कृष्ण भजन में तल्लीन हुई।