अर्थ : ताल व स्वरांच्या नियमानुसार कंठातून ध्वनी काढणे.
उदाहरणे :
स्पर्धेत एक लहान मुलगी छान गायली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Produce tones with the voice.
She was singing while she was cooking.अर्थ : गायले जाणार्या वा गाता येईल अशा शब्दआंचा विशिष्ट रचनेचा समूह.
उदाहरणे :
देशभक्तीपर गीत ऐकून आमचे डोळे पाणावले
समानार्थी : गीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :