सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नशेकरिता चिलमद्वारे ओढली जाणार्या झाडांची वाळलेली फुले, शेंडे,तुरे इत्यादी.
उदाहरणे : गांजा ओढणे हे आरोग्यास हानिकारक असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक पौधे की कली, पत्ता आदि जो नशे के लिए चीलम के द्वारा पिया जाता है।
अर्थ : ज्याच्या कळींचा धूर नशेकरिता ओढला जातो असे एक झाड.
उदाहरणे : गांजाचे झाड सुमारे ३ हात उंच वाढते.
समानार्थी : गांजाचे झाड
भाँग की तरह का एक पौधा जिसकी कलियों का धुआँ नशे के लिए पीते हैं।
स्थापित करा