पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गल   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : विटीदांडू, गोट्या इत्यादी खेळण्यासाठी जमिनीत केलेला खळगा.

उदाहरणे : गोपाळची गोटी सगळ्यात आधी गलीत गेली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह छोटा सा गोल गड्ढा जिसमें गोली का खेल खेलने वाले गोली पिलाते हैं।

रहीम ने सबसे पहले पिल्लू में गोंटियाँ डालकर खेल जीत लिया।
पिल्लू
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.