पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गरीब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गरीब   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पैसा नसलेली वा पैसा कमी आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : आमची संस्था गरीबांना मोफत वह्या वाटते.

समानार्थी : दरिद्री, द्रव्यहीन, निर्धन, रंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्धन व्यक्ति।

सेठ मनोहरदास सदा गरीबों की मदद करते हैं।
गरीब, गरीब व्यक्ति, ग़रीब, दरिद्र, दीन, निर्धन, निर्धन व्यक्ति, फकीर, फ़क़ीर, मसकीन, मिसकिन, रंक, सर्वहारा

A person with few or no possessions.

have-not, poor person
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : द्रव्यहीन माणूस.

उदाहरणे : गरीबांना रोजची भाकरी मिळणेसुद्धा कठीण असते.

समानार्थी : कंगाल, दरिद्री, द्रव्यहीन, निष्कांचन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गरीब आदमी।

फकीरचंद भी मेहनत करके अमीर बन सकता है।
फकीरचंद, फ़क़ीरचंद

गरीब   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पैसा नसलेला किंवा पैसा कमी असलेला.

उदाहरणे : चुकीच्या धोरणामुळे गरीब वर्ग अजून गरीब होत चालला आहे.

समानार्थी : अकिंचन, खंक, दरिद्री, द्रव्यहीन, निर्धन, रंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Having little money or few possessions.

Deplored the gap between rich and poor countries.
The proverbial poor artist living in a garret.
poor
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.