सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
उदाहरणे : नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
समानार्थी : अंगावर येणे, खेकसणे, गुरकणे, गुरगुरणे, गुरुगुरुणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
क्रोध या अभिमान के कारण भारी तथा कर्कश आवाज़ में बोलना।
Utter in an angry, sharp, or abrupt tone.
स्थापित करा