सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उशीर होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : आज जेवायला बराच उशीर झाला आहे.
समानार्थी : उशीर, दिरंगाई, विलंब
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विलम्ब होने की अवस्था या भाव।
The act of delaying. Inactivity resulting in something being put off until a later time.
स्थापित करा