पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लिहिलेल्या मजकुरावर फुली मारून वा मधून आडवी रेघ ओढून तो रद्द करणे.

उदाहरणे : उत्तरपत्रिकेतील अनावश्यक मजकूर खोडला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कलम की लकीर से लिखावट रद्द करना।

शिक्षक ने गलत उत्तर को काटा।
काटना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : कागदावर लिहिलेला मजकूर एखाद्या वस्तूने घासून मिटवणे.

उदाहरणे : खोडरबराने पहिली ओळ खोडून टाक.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कागज पर की लिखावट को किसी वस्तु से रगड़कर हटाना।

उसने पहला शब्द रबड़ से मिटाया।
मिटाना
३. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखादे मत, विचार वा कथन चुकीचे आहे हे सिद्ध करणे.

उदाहरणे : त्यांनी आरोपाचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.

समानार्थी : खंडण करणे, खंडन करणे, खोडून काढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के मत, विचार या कथन को गलत साबित करना।

उसने मेरी बात का खंडन किया।
काटना, खंडन करना

Overthrow by argument, evidence, or proof.

The speaker refuted his opponent's arguments.
rebut, refute
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.