सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जनावरास बांधण्यासाठी जमिनीत गाडलेले लाकूड.
उदाहरणे : शेतकर्याने काम संपल्यावर बैलांना खुंट्याला बांधले.
समानार्थी : खुंट, दांडके, मेख
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पशु, खेमे आदि की रस्सी आदि बाँधने के लिए गड़ी मोटी, बड़ी लकड़ी आदि।
A long (usually round) rod of wood or metal or plastic.
अर्थ : जमीन वा भिंत ह्यांत ठोकून घातलेली लाकडाची मोठी खुंटी.
उदाहरणे : खुंट्याला वासरू बांधले.
समानार्थी : डांभ
किसी आधार में गड़ी लकड़ी आदि।
A wooden pin pushed or driven into a surface.
स्थापित करा