सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जाड,हाताने कातलेल्या सुताचे व हातमागावर विणलेले कापड.
उदाहरणे : महात्मा गांधी नेहमी खादीचा वापर करत असत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हाथ के काते हुए सूत का हाथ से बुना कपड़ा।
A coarse homespun cotton cloth made in India.
स्थापित करा