सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे मत, विचार वा कथन चुकीचे आहे हे सिद्ध करणे.
उदाहरणे : त्यांनी आरोपाचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.
समानार्थी : खंडण करणे, खोडणे, खोडून काढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी के मत, विचार या कथन को गलत साबित करना।
Overthrow by argument, evidence, or proof.
स्थापित करा