पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्रिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्रिया   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : केली जाणारी गोष्ट किंवा काम.

उदाहरणे : तो नेहमी चांगली कामे करतो.

समानार्थी : कर्म, काम, कार्य, कृती, कृत्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किया जाए या किया जाने वाला काम या बात।

वह हमेशा अच्छा काम ही करता है।
आमाल, करनी, करम, कर्म, काम, कार्य, कृति, कृत्य

Something that people do or cause to happen.

act, deed, human action, human activity
२. नाम / प्रक्रिया

अर्थ : ज्यामुळे एखादी गोष्ट बनते, निर्माण होते किंवा अस्तित्वात येते ती क्रिया अथवा व्यवस्था.

उदाहरणे : लोखंडाचे गंजणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.

समानार्थी : प्रक्रिया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह क्रिया या प्रणाली जिससे कोई वस्तु होती, बनती या निकलती हो।

यूरिया का निर्माण रासायनिक प्रक्रिया से होता है।
क्रिया, पदवी, पद्धति, प्रक्रिया, प्रणाली, प्रोसेस

A particular course of action intended to achieve a result.

The procedure of obtaining a driver's license.
It was a process of trial and error.
procedure, process
३. नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : व्याकरणानुसार भाषेतील क्रियावाचक शब्द.

उदाहरणे : राम खातो यात खाणे हे क्रियापद आहे.

समानार्थी : क्रियापद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह शब्द जिससे किसी व्यापार का होना या किया जाना सूचित होता है।

इस अध्याय में क्रिया के ऊपर प्रकाश डाला गया है।
काम वाले शब्द, क्रिया, क्रियापद
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे कार्य होणे किंवा केले जाण्याची अवस्था.

उदाहरणे : दूधापासून दही तयार होणे ही एक रासायनिक क्रिया आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य के होने या किए जाने का भाव।

दूध से दही बनना एक रासायनिक क्रिया है।
क्रिया
५. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कर्दम ऋषी आणि देवहूती ह्यांच्या नऊ मुलींपैकी एक.

उदाहरणे : क्रियाचा विवाह कृतु ऋषींसोबत झाला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कर्दम ऋषि एवं देवहूति की नौ कन्याओं में से एक।

क्रिया का विवाह कृतु ऋषि के साथ हुआ था।
क्रिया

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.