अर्थ : पानांत गर असणारी एक औषधी वनस्पती.
उदाहरणे :
वैद्यांनी कोरफड, शतावरी इत्यादी लावले आहेत.
समानार्थी : कुंवारी, कुमारी, कुवारकांदें
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Succulent plants having rosettes of leaves usually with fiber like hemp and spikes of showy flowers. Found chiefly in Africa.
aloe