अर्थ : शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन आणलेली गम्मत.
उदाहरणे :
त्यांच्या भाषणात कोट्या फार असत.
अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या आठव्या अंकाचे स्थान.
उदाहरणे :
चार कोटी ह्या संख्येत चार हे कोटीच्या स्थानी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर आठवाँ स्थान जिसमें करोड़ गुणित का बोध होता है।
चार करोड़ एक में चार करोड़ के स्थान पर है।अर्थ : शंभर लक्ष.
उदाहरणे :
ह्या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च येईल.