पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोकीळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोकीळ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.

उदाहरणे : वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो

समानार्थी : पिक

२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मध्यम आकाराचा पक्षी.

उदाहरणे : श्वेत कोकीळाच्या खालच्या भागावर काळे पट्टे असतात.

समानार्थी : श्वेत कोकीळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का चातक जो मध्यम आकार का होता है।

काफल पाकू के शरीर के नीचे के भाग में काले पट्टे होते हैं।
अन्यवाप, कलकंठ, काफल पाकू, कायफल पक्का, किंकिरात
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : डोळ्याभोवती पिवळे वळे असलेला, कबुतराएवढा पक्षी.

उदाहरणे : परदेशी कोकीळचा वरील भाग राखी रंगाचा असते.

समानार्थी : परदेशी कोकीळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का चातक जो काफल पाकू के आकार का होता है।

कुपवाह के शरीर का ऊपरी भाग राख के रंग का होता है।
कुपवाह, कूपवाह, फूफू, श्वेत कोकिल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.