पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केळे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

केळे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / विशेषनाम

अर्थ : एक लांब,गोड फळ.

उदाहरणे : कच्च्या केळ्याची व केळफूलाची भाजी होते.

समानार्थी : केळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक फल जो लम्बा, गूदेदार तथा मीठा होता है।

वह केला खा रहा है।
कदली, केला, बालकप्रिया, मंजिफला, मृत्युपुष्प, रंभा, रंभाफल, रम्भा, रम्भाफल

Elongated crescent-shaped yellow fruit with soft sweet flesh.

banana
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.