अर्थ : वर्तुळाचा मध्य बिंदू.
उदाहरणे :
वर्तुळाच्या केन्द्रबिंदूपासून त्याच्या परिघापर्यंतचे अंतर सारखे असते
समानार्थी : केंद्रस्थान, केन्द्र, केन्द्रबिंदू, नाभी, मध्यबिंदू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वृत्त या परिधि या पंक्ति के ठीक बीचों-बीच का बिन्दु या भाग।
इस वृत्त के केंद्र बिंदु से जाती हुई एक रेखा खींचो।अर्थ : पेशीचे केंद्रस्थान.
उदाहरणे :
केंद्रकात डी.एन.ए. व आर.एन.ए. असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
डी एन ए एवं आर एन ए से निर्मित कोशिका का वह भाग जो वृद्धि एवं जनन के लिए उत्तरदायी होता है।
वह उत्तर पुस्तिका में केन्द्रक का चित्र बना रहा है।A part of the cell containing DNA and RNA and responsible for growth and reproduction.
cell nucleus, karyon, nucleusअर्थ : प्रोट्रॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेला अणूचा मध्य भाग.
उदाहरणे :
केंद्रकात प्रोट्रॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या सारखी असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The positively charged dense center of an atom.
nucleus