पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॅल्शियम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कॅल्शियम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : आवर्ती कोष्टकाच्या दुसर्‍या गणातील मूलतत्त्व.

उदाहरणे : शरीरीत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे बरेच रोग होतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रकाश में चमकनेवाला एक सफेद रासायनिक जिसकी परमाणु संख्या बीस है।

कैल्शियम की कमी से कई रोग हो जाते हैं।
कैलशियम, कैल्शियम, कैल्सियम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.