पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कृषिखाते शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कृषिखाते   नाम

१. नाम / भाग

अर्थ : जेथे शेतीविषयक बाबींवर निर्णय घेतले जातात ते खाते.

उदाहरणे : कृषिखात्याच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

समानार्थी : कृषी खाते, कृषीखाते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विभाग जिसकी देख-रेख में कृषि संबंधी योजनाएँ बनती हैं।

कृषि-विभाग किसानों को नई-नई सुविधाएँ उपलब्ध कराता है।
कृषि-विभाग, कृषिविभाग
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.