सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : केरकचर्याचे अणकुचीदार टोक.
उदाहरणे : माझ्या बोटात कुसळ गेले
समानार्थी : शिळक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
छोटा महीन धातु का काँटा।
A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.
अर्थ : धान्याचे किंवा गवताचे बारीक अणकुचीदार टोक.
उदाहरणे : तिच्या बोटात कूस गेले.
समानार्थी : कूस
काँटे के समान बाँस,लकड़ी आदि का टुकड़ा जो शरीर में चुभ जाता है।
A small thin sharp bit or wood or glass or metal.
अर्थ : डोळ्यात गेलेली धूळ किंवा कण.
उदाहरणे : माझ्या डोळ्यात कुसळ गेली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धूल या तिनके आदि का कण जो आँख में पड़कर पीड़ा देता है।
स्थापित करा