पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुलीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुलीन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : चांगल्या कुळात जन्मलेला.

उदाहरणे : कुलीन माणसे त्यांच्या कृतीवरून सहज ओळखता येतात

समानार्थी : कुलवंत, कुलवान

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.