सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुरकुरीत असण्याची अवस्था.
उदाहरणे : पावसाळी हवेने पापडांचा कुरकुरीतपणा कमी झाला आहे.
समानार्थी : कुडकुडीतपणा, चुरचुरीतपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चुरचुर होने की अवस्था या भाव।
स्थापित करा