अर्थ : एक प्रकारची वनस्पती.
उदाहरणे :
पावसाळ्यात जिकडेतिकडे भुईछत्रे उगवताते
समानार्थी : अळंबी, अळंबे, कुत्र्याचे छत्र, कुत्र्याचे मूत, भुईछत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various fleshy fungi of the subdivision Basidiomycota consisting of a cap at the end of a stem arising from an underground mycelium.
mushroom