अर्थ : कोंकण व बरार ह्यामधील देश.
उदाहरणे :
कुंती ही कुंतल राजाची मुलगी होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक देश जो कोंकण और बरार के मध्य में था।
कुंती कुंतल के राजा की पुत्री थी।अर्थ : एक राग.
उदाहरणे :
कुंतल हा राग दुपारी गायला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :