पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किडा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : पोटात संक्रमणामुळे होणारे छोटे जीव.

उदाहरणे : कृमींमुळे शरीराची वाढ होत नाही

समानार्थी : कृमी, जंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटा, प्रलंबित, नरम शरीर का कीड़ा जो अक्सर संक्रमण के कारण पेट में हो जाता है।

उसके पेट में कृमि हैं।
कृमि

Any of numerous relatively small elongated soft-bodied animals especially of the phyla Annelida and Chaetognatha and Nematoda and Nemertea and Platyhelminthes. Also many insect larvae.

worm
२. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : संधिपाद प्राणी आणि कृमी ह्यांना सर्वसामान्यपणे वापरावयाचा शब्द.

उदाहरणे : पावसाळ्यात वेगवेगळ्या रंगांचे किडे दिसू लागतात

समानार्थी : कीटक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उड़ने या रेंगने वाला छोटा जंतु।

कुछ कीड़े मनुष्य के लिए बहुत उपयोगी होते हैं।
कल्क, कीट, कीड़ा, नीलांगु, पीलु

Small air-breathing arthropod.

insect
३. नाम / सजीव / प्राणी / सूक्ष्म जीव

अर्थ : एखाद्या गोष्टीचे नुकसान करणारा किडा.

उदाहरणे : ह्या औषधाने दातातील कीड नक्की मरेल.

समानार्थी : कीड

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.