सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शारीरिक, मानसिक वेदनांनी पीडित झालेला.
उदाहरणे : बाणाने जखमी झालेल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीला पाहून विव्हल झालेल्या वाल्मिकीच्या तोंडून एक श्लोक बाहेर पडला
समानार्थी : विकल, विव्हल, व्याकूळ
स्थापित करा