अर्थ : ज्याने काळीज हादरून जाईल किंवा धक्का बसेल असा.
उदाहरणे :
ह्या काळीज हादरवणार्या बातमीने ती बेशुद्धच झाली.
समानार्थी : धक्कादायक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिससे दिल दहल जाय या अति दुखदायी।
यहाँ आए दिन दिल दहलानेवाले हादसे होते रहते हैं।