पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक भारतीय नदी.

उदाहरणे : काली ही हिमालयातून निघते.

समानार्थी : काली नदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक भारतीय नदी।

काली हिमालय से निकलती है।
काली, काली नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : हिंदू पुराणातील आदीशक्तीचा एक उग्र अवतार व रूप.

उदाहरणे : बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या वेळी कालीला हजारो बकर्‍यांचा बळी दिला जातो.

समानार्थी : कालिका, महाकाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

माँ दुर्गा का एक रूप जिनका शरीर अँधेरी रात की तरह काला और बाल बिखरे हुए हैं।

कालरात्रि की पूजा का विधान नवरात के सातवें दिन होता है।
आद्या, कंकालिनी, काल-रात्रि, कालरात्रि, कालिका, कालिका देवी, काली, चंडकाली, महारौद्री, मुक्तकेशी, रेवती, श्यामा

The ultimate manifestation of Shakti, and the mother of all living beings. A fierce form of Goddess Durga.

kali
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.