पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्यबाहुल्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : अतिशय कामात असण्याची स्थिती.

उदाहरणे : कर्यबाहुल्यामुळे मला आपल्या कार्यक्रमात येता आले नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्यधिक काम होने की अवस्था।

कार्य-बाहुल्य के कारण मैं इस कार्यक्रम में शामिल नहीं हो पाया।
कार्य बहुलता, कार्य बाहुल्य, कार्य-बाहुल्य, कार्याधिक्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.