पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कारले शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कारले   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : कडू चवीचा एका प्रकारच्या भाजीचा वेल.

उदाहरणे : कारल्याचा वेल शेतात जोडपीक म्हणून लावतात.

समानार्थी : कारली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बेल जिसके हरे कड़ुए फल तरकारी के काम में आते हैं।

वह करेले के ऊपर कीट नाशक दवा का छिड़काव कर रहा है।
कटुफल, करेला, करैला, कारवेल्ल, तोयपर्णी, तोयवल्लिका, तोयवल्ली, मधुवल्ली

Tropical Old World vine with yellow-orange fruit.

balsam pear, momordica charantia
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : एक हिरव्या रंगाचे, खडबडीत सालीचे, विटीच्या आकाराचे, वेलीवर येणारे भाजीचे कडू फळ.

उदाहरणे : कारले हे उत्तम कफनाशक आहे

समानार्थी : कार्ले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बेल का कड़ुआ फल जो तरकारी बनाने के काम आता है।

वह करेले की सब्जी बड़े चाव से खाता है।
उग्रकांड, उग्रकाण्ड, कटुफल, करेला, करैला, कारवेल्ल, तोयपर्णी, मधुवल्ली

Edible seeds or roots or stems or leaves or bulbs or tubers or nonsweet fruits of any of numerous herbaceous plant.

veg, vegetable, veggie
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.