अर्थ : एखादे काम, घटना इत्यादी घडणे, होणे, करणे इत्यादीचे कारण असणे.
उदाहरणे :
वाजवीपेक्षा जास्त आत्मविशासाच तुझ्या नापास होण्याचे कारण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी काम, घटना आदि के घटने, करने, होने आदि का कारण होना।
अत्यधिक आत्मविश्वास ही आपके अनुत्तीर्ण होने का कारण है।