पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कारकुनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कारकुनी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / पेशा

अर्थ : कारकुनाचे काम.

उदाहरणे : त्यांनी टपाल कार्यालयात चाळीस वर्षे कारकुनी केली.

कारकुनी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कारकुनाचा वा कारकुना संबंधी.

उदाहरणे : ह्या कामांना कारकुनी कामे म्हणून कमी लेखू नकोस.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.