पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कारक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कारक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : नामाचा क्रियापदाशी असलेला संबंध.

उदाहरणे : संस्कृतात सहा कारके सांगितली आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में संज्ञा या सर्वनाम की वह अवस्था जिसके द्वारा किसी वाक्य में उसका क्रिया के साथ संबंध प्रकट होता है।

हिंदी में आठ कारक होते हैं।
कारक

Nouns or pronouns or adjectives (often marked by inflection) related in some way to other words in a sentence.

case, grammatical case

कारक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : करणारा.

उदाहरणे : शुक्र हा कलांचा व रसिकतेचा कारक ग्रह आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

करने वाला।

आपके हित का कारक ग्रह मंगल है।
कारक

Producing an effect.

Poverty as a causative factor in crime.
causative
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.